¡Sorpréndeme!

Pune's 'Ud Chalo' company l lपुण्याच्या ‘उड चलो’ कंपनीचा मोदींच्या हस्ते गौरव | Sakal Media

2022-01-21 586 Dailymotion

Pune's 'Ud Chalo' company l lपुण्याच्या ‘उड चलो’ कंपनीचा मोदींच्या हस्ते गौरव | Sakal Media

गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतो की, डिजिटल युगात स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी मेहनत घेत आहेत. याला अजून चालना आणि बळ मिळावं म्हणून औद्योगिक विश्वात नाविन्यपूर्ण संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी केंद्र सरकारनं स्टार्ट-अप इंडिया अवॉर्ड सुरु केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० पासून या अवॉर्ड ची सुरुवात केली. त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात-निर्यात अशा एकूण आठ क्षेत्रांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या या समारंभात पुण्यातील ४ कंपन्यांना गौरविण्यात आलं. यातील एक म्हणजे उड चलो नावाची कंपनी...